[vc_row][vc_column]
Trending Now
MOST POPULAR
तर ए.आर.रहमान यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचार करावा
भजनसम्राट अनुप जलोटा यांचा सल्ला
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच...
PIMPRI
पिंपरीचे चिंचवडचे अर्धे नगरसेवक दहावी बारावी उत्तीर्ण
दि.२२(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निवडून आलेल्या १२८ नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये चौथी ते सातवीपर्यंत शिकलेले नऊ, आठवी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेले २२ नगरसेवक आहेत. दहावी आणि...
CHINCHWAD
पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहावर; भाजप–राष्ट्रवादीत वाटप निश्चित
दि.२०(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने मार्च २०२३ मध्ये आदेश जारी केले...
BHOSARI
PUNE
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून;...
आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहर सज्ज; वाहतूक, सुरक्षा व सौंदर्यीकरणाचे सूक्ष्म नियोजन
दि.२२(पीसीबी) -‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम...
DESH
VIDESH
डोनाल्ड ट्रम्प मोठ्या अडचणीत..
दि.१३(पीसीबी)-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारतावर टॅरिफ लावताना त्यांची दुटप्पी भूमिका जगाने बघितली. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी...
Video News
[/vc_column_text]
MAHARASHTRA
सत्ता आणि सत्तेतील पदे मिळवण्यासाठी कोण कुणाशी मैत्री करेल, याची शाश्वतीच राहिलेली नाही
दि.२२(पीसीबी)-प्रचारादरम्यान एकमेकांविरूद्ध विखारी टीका करणारे उमेदवार सत्तेसाठी नंतर गळाभेट घेताना दिसतात. असाच काहीसा प्रकार अचलपूर नगरपालिकेत घडला आहे.अचलपूर नगरपालिकेच्या विषय समिती सभापतीपदांच्या...
शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाची भाजपाबरोबर पडद्याआड चर्चा सुरू
दि.१९(पीसीबी)-मुंबई महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळविल्यानंतर भाजपा व शिंदे गटाच्या युतीत महापौरपदावरून चुरस निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून...
नवनीत राणा यांच्यामुळे पराभव, अमरावतीच्या २२ पराभूत उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दि.१९(पीसीबी)-अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना तातडीने पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे...
एक्झिट पोल सांगतो, मुंबईत भाजप-शिंदे शिवसेना सत्तेत
दि. १५(पीसीबी)-महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वात मोठा एक्झिट पोल समोर आला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट...
मराठी मतं ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार?
दि.११(पीसीबी)-मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष...



































































